सुलभता विधान
हे संकेतस्थळ भारतीय शासकीय संकेतस्थळ मार्गदर्शक तत्त्वे (GIGW 3.0) व WCAG 2.1 (स्तर AA) नुसार सर्वांसाठी सुलभ ठेवण्याचा प्रयत्न आहे.
सुविधा: मुख्य मजकुराकडे थेट जाण्याचा दुवा, अक्षर आकार बदल, उच्च कॉन्ट्रास्ट, कीबोर्डने वापर, सर्व प्रतिमांना पर्यायी मजकूर, युनिकोड मराठी मजकूर.
सुलभतेबाबत अडचण आल्यास hotgistation@gmail.com वर कळवा.
शेवटचे अद्ययावत: 1 नोव्हेंबर 2026