महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन | ग्राम विकास विभाग
ग्रामपंचायत होटगी स्टेशन तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर “स्मार्ट व्हिलेज”
घोषणा व सूचना

प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम

पूर्ण प्रकल्प

ई-ग्रामस्वराज पोर्टलवर सध्या एकही काम पूर्ण झालेले म्हणून नोंदवलेले नाही. माहिती लवकरच उपलब्ध होईल.

सुरू असलेले प्रकल्प

  1. पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती
  2. गावात बंदिस्त गटार बांधकाम
  3. सलगर वस्ती येथे सांडपाणी व घनकचऱ्यासाठी शोषखड्डे
  4. स्वच्छता संचाची खरेदी
  5. गावात सिमेंट काँक्रीट रस्ता
  6. रस्त्यावर सौर पथदिवे बसविणे

प्रस्तावित / आगामी प्रकल्प

पाणीपुरवठा

पाणीपुरवठा विहीर खोल करणे, अंगणवाड्यांना RO यंत्र, गावातील चार RO प्लांटची दुरुस्ती, वड्यावस्तीसाठी तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना, पिण्याच्या पाण्याचा नवीन स्रोत, जलशुद्धीकरण केंद्र, उंच पाण्याची टाकी, बोअरवेल, हिंदू स्मशानभूमीत विद्युत पंप

स्वच्छता

वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये, मड्डी वस्ती व तुरटे गल्ली अंगणवाडी स्वच्छतागृह, शाळेत मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहे, कचराकुंड्या खरेदी, हात धुण्याची सुविधा, सॅनिटरी पॅड मशीन व इन्सिनरेटर, बायोगॅस व कंपोस्ट युनिट, घनकचरा विल्हेवाट, सामुदायिक स्वच्छता संकुल

शाळा व अंगणवाडी

जि.प. उर्दू शाळा व जि.प. शाळेची दुरुस्ती व सुशोभीकरण, पटणे वस्ती मराठी शाळेची संरक्षक भिंत, किचन शेड, रॅम्प, क्रीडा साहित्य, खेळाचे मैदान व बालउद्यान, व्यायामशाळा

रस्ते व बांधकाम

सीसी रस्ते, रस्ते दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक, पटणे वस्ती व उपलप ओपन स्पेस सुशोभीकरण, ग्रामपंचायत ओपन स्पेसला तार कंपाउंड, संरक्षक भिंत, बस स्टँड शेड व स्मशानभूमी सुधारणा, ग्रामपंचायत भवनात स्टोअर रूम, हरित कुंपण व वृक्षारोपण

वीज व ऊर्जा

LED पथदिवे बसविणे व देखभाल, स्मशानभूमीत सौर पथदिवे, सौर ऊर्जा प्रकल्प, वीज जोडणी, सौभाग्य योजना वीज जोडणी

डिजिटल व कार्यालय

भारतनेट वाय-फाय, CSC केंद्र, CCTV व बायोमेट्रिक, माहिती फलक, संगणक, प्रिंटर व UPS, फर्निचर, वजनकाटा, फ्रीज, अग्निशमन साहित्य, आपले सरकार सेवा केंद्र मानधन, ग्रामसुरक्षा यंत्रणा

आरोग्य व पोषण

औषधे व प्रथमोपचार पेटी, लसीकरण शिबिर, गरोदर माता तपासणी, आयुष्मान भारत कार्ड, पोषण आहार, मध्यान्ह भोजन

सामाजिक योजना व रोजगार

घरकुल (आवास योजना), विधवा पेन्शन, उज्ज्वला गॅस, मनरेगा जॉब कार्ड, स्वस्त धान्य, स्वयंरोजगार व कौशल्य प्रशिक्षण, पशुधन व मत्स्य व्यवसाय लाभ

जनजागृती

शिक्षण जनजागृती, स्त्रीभ्रूणहत्या जागृती, महिला व बालकांवरील हिंसाचार व मानवी तस्करी प्रतिबंध

सिंचन

सिंचन तलाव, तलाव बांधकाम, सिंचन योजना

स्रोत: ई-ग्रामस्वराज – ग्रामपंचायत विकास आराखडा (एकूण 127 मंजूर कामे: 6 सुरू, 0 पूर्ण).

इम्पॅक्ट डॅशबोर्ड

100%शौचालय असलेली घरे
85%वीजजोडणी असलेली घरे
100%नळजोडणी असलेली घरे

संबंधित छायाचित्रे

गावातील तरुणांनी एकत्र येऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले गावातील तरुणांनी एकत्र येऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले 4 छायाचित्रे

गॅलरी आणि मीडिया →