पर्यावरण आणि शाश्वत विकास
पर्यावरण उपक्रम
गावात 2 घनकचरा व्यवस्थापन केंद्रे कार्यरत; नियमित स्वच्छता अभियान व वृक्षारोपण.
🌱 एडॉप्ट अ ट्री
एक झाड दत्तक घ्या, त्याची काळजी घ्या. नोंदणीसाठी ग्रामपंचायतीशी संपर्क करा.
कृषी आणि उपजीविका
मुख्य पिके: ज्वारी, ऊस






















