महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन | ग्राम विकास विभाग
ग्रामपंचायत होटगी स्टेशन तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर “स्मार्ट व्हिलेज”
घोषणा व सूचना

ग्राम पायाभूत सुविधा

पाणीपुरवठा आणि स्वच्छता

489नळजोडणी असलेली घरे
489शौचालय असलेली घरे
पाणीपुरवठाएक दिवसाआड

रस्ते आणि रस्त्यावरील दिवे

अंतर्गत रस्ते (किमी) (पक्के / कच्चे)
–पथदिवे
489वीजजोडणी असलेली घरे

शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे

🏫 प्राथमिक शाळा: 3 · पूर्व-प्राथमिक: 5 · माध्यमिक शाळा: 1 (ई-ग्रामस्वराज)

अंगणवाडी: 5

🏥 प्राथमिक आरोग्य केंद्र: 1 · आरोग्य व कल्याण (वेलनेस) केंद्रे: 9 · पोलीस स्टेशन व रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध.

इतर सुविधा

  • वाचनालय
  • खेळाचे मैदान
  • बसथांबा
  • पोस्ट ऑफिस
  • स्मशानभूमी
  • रेशन दुकान
  • बालोद्यान
  • व्हॉलीबॉल मैदान
  • पिण्याच्या पाण्याची सोय असलेले बसथांबे (2)
  • बँक
  • ATM
  • आपले सरकार सेवा केंद्र (CSC)
  • सामुदायिक स्वच्छता संकुल
  • घनकचरा व्यवस्थापन केंद्रे (2)
  • वृद्धाश्रम / निराधार गृहे (2)

आरोग्य शिबिरे आणि लसीकरण

माहिती लवकरच उपलब्ध होईल.

ग्राम पायाभूत नकाशा

संबंधित छायाचित्रे

आयुष्मान भारत कार्ड वाटप शिबिर आयुष्मान भारत कार्ड वाटप शिबिर 1 छायाचित्र
पल्स पोलिओ – घरोघरी लसीकरण पल्स पोलिओ – घरोघरी लसीकरण 1 छायाचित्र
"माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियान – पूर्वतयारी गावसभा "माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियान – पूर्वतयारी गावसभा 1 छायाचित्र
गावात रक्तदान शिबिर गावात रक्तदान शिबिर 4 छायाचित्रे
गावातील तरुणांनी एकत्र येऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले गावातील तरुणांनी एकत्र येऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले 4 छायाचित्रे

गॅलरी आणि मीडिया →